"उद्योगवर्धीनी शिक्षण संस्था" नासिक" नोकरी ची उत्तम संधी

 

"उद्योगवर्धीनी शिक्षण संस्था" नासिक"


उपलब्ध पदांचे नाव:

१)मोबिलाईजर
२)मॉनिटरिंग आणि इव्ह्याल्युएशन ऑफिसर
३)कम्यूनिकेशन स्पेशालिस्ट ( डोनर रिलेशन्स)
४)कंटेंट राईटर

जॉब लोकेशन: नासिक



शैक्षणिक पात्रता - वरील पदांशी संबंधित
MSW/BSW/BCA/MCA/BA/MA

अनुभव-

१)मोबिलाईजर - कमीतकमी १ ते ३ वर्ष फील्ड मोबीलायझेशन अनुभव आवश्यक
२)मॉनिटरिंग आणि इव्ह्याल्युएशन ऑफिसर- कमीतकमी १ते ३ वर्ष डेटाबेस मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॉनिटरिंग आणि इव्ह्याल्युएशन मध्ये अनुभव आवश्यक.
३) कम्यूनिकेशन स्पेशालिस्ट ( डोनर रिलेशन्स)- उत्तम संवाद कौशल्य(मराठी, हिंदी, इंग्रजी)
४) कंटेंट राईटर - मराठी, इंग्रजी, आणि हिंदी भाषेवर लेखणीत प्रभुत्व, SEO संबंधित अनुभव आवश्यक.

मानधन- आपली मुलाखत व अनुभवानुसार देण्यात येईल.

संपर्क: इच्छूक पात्रताधारक उमेदवारांनी खालील whats up किंवा मेल आयडी वर आपले अर्ज व CV/Resume पाठवावा.

Mail ID: hr@udyogwardhini.com

Whats App Number- 9503873283

नोंद: संस्थेद्वारा फक्त पात्रताधारक उमेदवारांनाच मुलाखती साठी बोलावण्यात येईल.

थेट मुलाखत : सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत.

Interview Venue: 3rd floor, Nirman Inspire, Kanherewadi lane, Opp Old CBS, Nashik 422001
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.