भारतीय स्टेट बँकेत 8283 जागांची बंपर भर्ती

भारतीय स्टेट बँकेत 8283 जागांची बंपर भर्ती

भारतीय स्टेट बँकेची एसोसिएट पद भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

एकूण जागा -  8283 आहेत.

शैक्षणिक पात्रता - उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदविधर असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 डिसेंबर 2023

या पदासाठी पूर्व व मुख्यपरीक्षा घेण्यात येणार आहेत.

पूर्व परीक्षा दिनांक - जानेवारी 2024 ( 100 गुण)

मुख्यपरिक्षा दिनांक - फेब्रुवारी 2024 (200 गुण)

टीप - परीक्षा ही मराठीत होणार आहे.

Apply Online 

https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.