आपल्या मुलांसाठी तुम्ही पुढील प्रमाणे गुंतवणूक करू शकता, मोठे झाल्यावर तुम्हाला निश्चितच म्हणतील धन्यवाद (Thank You) आई-बाबा!


आपल्या मुलांसाठी तुम्ही पुढील प्रमाणे गुंतवणूक करू शकता, मोठे झाल्यावर तुम्हाला निश्चितच म्हणतील धन्यवाद (Thank You) आई-बाबा!

          आजच्या युगात पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत असतात. शिक्षण, लग्न, इत्यादी साठी आई वडील आतापासूनच गुंतवणूक करत असतात. तुम्ही देखील आपल्या पाल्यासाठी गुंतवणूक करून त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात.
कोणते पर्याय उपलब्ध आहेत जाणून घ्या.

मुलांसाठी SIP :- 

 आजकाल पालक आपल्या मुलांचा चांगल्या भविष्यासाठी लहानपणापासूनच खूप मेहनत घेत असतात. आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात. मुलांचे चांगले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासूनच त्यांची सोय करणे गरजेचे आहे. कारण मुलांच्या शिक्षणासाठी व इतर खर्चासाठी खूप पैसा लागत असतो. त्यासाठी गुंतवणूक कुठे आणि कशी करावी , आणि कधी करावी . मुलांसाठी आताच गुंतवणुकीला सुरुवात करावी. गुंतवणुकीला सुरुवात केल्यास भविष्यात मुलांचा नावावर एक चांगली गुंतवणूक जमा होईल. त्यासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत पण त्यापैकी उत्तम पर्याय हा SIP आहे.

एसआयपी मुलांसाठी अत्यंत योग्य :

                मुलांचे उत्तम भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्वाचे आहे, यासाठी म्युच्युअल फंड योग्य आहे. म्युच्युअल फंड मध्ये सिस्टिमेटिक इन्वेस्टमेंट प्लन (एसआयपी) हि योजना मुलांना करोडपती बंविण्य्साठी उत्तम आहे. जर तुम्ही मुलाच्या जन्म झाल्यापासून लगेचच सुरुवात केली तर, तुम्हाला २० वर्षात १,३२,७०,७३४. रुपये मिळू शकतात. किवा त्याही पेक्षा जास्त. मुलांचे शिक्षण आणि लग्न या दोन्हींचे नियोजन आजपासूनच करा. त्यासाठी एसआयपी (SIP) सुरु करू शकतो. एसआयपी मध्ये मिळालेल्या रिटर्न्स मुळे २० वर्षातच करोडपती बनू शकतात. दीर्घ कालीन गुंतवणूकी साठी एसआयपी सर्वोत्तम पर्याय असल्याचे तज्ञांचे मत आहे. एसआयपी सरासरी १२ ते १५% रिटर्न्स देते. परंतु काही पर्यायांमध्ये २०-३०% देखील रिटर्न्स (परतावा) देतात.

मूलं करोडपती कसे बनतील :-


                समजा बाळाचा जन्म होताच आपण गुंतवणुकीस सुरुवात केली, आणि दर महिन्याला १०००० (दहा हजार) रु गुंतवणूक २० वर्षा साठी केली. तर तुमची एकूण रक्कम जमा होईल २४ लाख रुपये. परंतु एकूण रिटर्न्स (परतावा) असेल १,३२,७०,७३४ रुपये असेल. (हा रिटर्न्स फक्त १५% गृहीत धरण्यात आला आहे ) या पेक्षाही जास्त रिटर्न्स मिळू शकतो. आशा प्रकारे मूलं करोडपती होऊ शकतात.

रिटर्न्स ची शाश्वती काय :-

                  यासाठी आपण इतिहास बघुया...... ज्या वेळेस सेन्सेक्स ची सुरुवात झाली त्यावेळस म्हणजे १९७९ मध्ये त्याची किमत होती फक्त १००रु. आज ४४ वर्षा नंतर या सेन्सेक्स ची किमत झाली आहे ६५०००रु विचार करा. ४४ वर्षात एवढ्या मोठ्या प्रमणात वाढ होऊ शकते ते देखील मागच्या काळात. तर आता डिजीटल च्या युगात त्याही पेक्षा मोठ्याप्रमाणात वाढ का नाही होणार...

कोण गुंतवणूक करू शकतो :- 

१. ज्यांचे कडे खाते ओपेन आहे तो कोणताही व्यक्ती

२. किवा ज्यांचे कडे आवश्यक कागदपत्र आहेत ते सर्व व्यक्ती – आधार , PAN , बॅंक डीटेल्स इत्यादी.

३. सर्वात महत्वाचे कि ज्यांची इच्छा असेल ते सर्व गुंतवणूक करू शकतात.

कशी गुतवणूक कराल कोणते कागदपत्र लागतात :-

त्यासाठी AMFI रजिस्टर डीस्ट्रीबुटर शी संपर्क करा. खालील लिंक द्वारे संपर्क करा.  

https://wa.me/7020443457










Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.