सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९२ जागा




सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९२ जागा


सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी पदांच्या एकूण १९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या एकूण जागा- १९२

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया https://drive.google.com/file/d/1I_mX6_PPJ9aJ6sV1tNj1_igOgFZIBhww/view संपर्क करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

सविस्तर जाहिराती साठी https://drive.google.com/file/d/1I_mX6_PPJ9aJ6sV1tNj1_igOgFZIBhww/view संपर्क करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.