पिंपरी- चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ३०३ जागा





पिंपरी- चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ३०३ जागा


पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे (PCMC) यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ उमेदवार पदांच्या ३०३ एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण शिकाऊ पदांच्या जागा – ३०३
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया https://www.pcmcindia.gov.in/marathi/ संपर्क करा.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

सविस्तर जाहिराती साठी https://drive.google.com/file/d/1hphzKMhkZG9l2DL8LwYHImrrZ7699TQd/view संपर्क करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.