रोजगाराची संधी
उद्योगवर्धीनी शिक्षण संस्था, नाशिक द्वारा राबविण्यात येणाऱ्या "Eduskilling" या शैक्षणिक प्रकल्प अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर,सुरगाना,पेठ,इगतपुरी तालुक्यातील निवडक शाळेत कार्य करण्यासाठी सुशिक्षित व अनुभवी व्यक्तींना रोजगाराची संधी आहे.
पदाचे नांव: Trainer (प्रशिक्षक)
Soft skill - 15
English - 15
जॉब लोकेशन:बतालुका त्रंबकेश्वर,सुरगाना, जि. नाशिक
एकूण पद संख्या:
शैक्षणिक पात्रता - BA/M.A/Bed/ Ded/MSW/BSW/इतर अनुभवी पदवीधर
अनुभव- शाळा,महाविद्यालय, शैक्षणिक सामाजिक संस्था, कृषी व सामाजिक प्रकल्पात किमान कामाचा अनुभव आवश्यक
मानधन- किमान 30,000 - 40,000 /- आपली मुलाखत व अनुभवानुसार देण्यात येईल.
मेल किंवा Whatsupद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेळ: 12/12/2023 ते 16/12/2023
सायं. 6:00 वाजेपर्यंत
Mail ID
hr@udyogwardhini.com
Whats App Number - 8669048274
सदर तालुक्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईलब.तसेच मुलाखतीसाठी आपण कार्यालयात आपला बायोडेटा घेऊन ही येऊ शकतात.
संपर्क साधण्याची वेळ: सकाळी 11.30 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत
Interview Venue: 3, Nirman Inspire, Kanherewadi, Opp Old CBS, Nashik 422 001 "
