मुख्यपृष्ठनंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकरदा येथे जोरदार पाऊस नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकरदा येथे जोरदार पाऊस 0 Best Information डिसेंबर २७, २०२४ नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकरदा येथे जोरदार पावसा ला सुरुवात झाली त्यामुळे येथे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील शेतकऱ्यांचे मते, या पावसामुळे पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकरदा येथील जीवन मान तात्पुरते तरी विस्कळीत जाले आहे. थोडे नवीन जरा जुने