चला नंदुरबार ! चला नंदुरबार !! चला नंदुरबार !!!
श्री.ह.भ.प. - यांना शहीदांची भूमी नंदनगरी ग्रामस्थ व ह.भ.प. माऊली भजनी मंडळ, नंदुरबार यांच्याकडून अनंत कोटी जपणाही स्वानंद सुखनिवासी वै. गुरुवर्य जोग महाराज तसेच कै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या आशिर्वादाने व महन्महनिय प.पु. गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्रीक्षेत्र जायखेडा यांच्या असीम ऊर्जेतून, तपस्वीतेतुन व कृपाप्रसादाने निर्मित तसेच श्रद्धास्थान ह.भ.प. सौ. यशोदाजी आक्का यांच्या मार्गदर्शनाने श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा सोहळा निमिताने
।। फिरता नारळीय कार्यक्रम !! वर्ष 49 वे
मार्गशीर्ष कृ. ।। १३ ।। शनिवार दि. २८/१२/२०२४ रोजी
कार्यक्रमाची रुपरेषा •
दि. २८/१२/२०२४ रोजी
दुपारी ११ ते २० माऊली रथे व पादुकांची भव्य शोभायात्रा •
दुपारी १२ ते रात्री ८ महाप्रसाद *
दुपारी ३ ते ५ नंदनगरीमध्ये प्रथमच भव्य गोल रिंगण सोहळा •
सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व गितापाठ •
सायकाळी ६ ते ७ राम कृष्ण हरी नाम जप •
रात्री ते ८ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा नियोजन व मान्यवरांचा सत्कार •
रात्री ८ ते १० ह.भ.प. भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ शहीद शिरीषकुमार स्मारक, नंदुरबार श्री संत वासुदवेजी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश वारी (भैरवगढ़) अकोला यांचे जाहीर किर्तन होईल.
आपले सतचरणरज :- समस्त ग्रामस्थ व ह.भ.प. माऊली भजनी मंडळ, नंदुरबार रामकृष् । जय जय रामकृष्ण॥ ॥ ।। महन्महनिय कृष्णाजी गुरुमाऊली ॥
कार्यस्थळ :
जी.टी.पी. कॉलेज मैदान, नंदुरबार ता. जि. नंदुरबार