मंगळवार, 6 मे 2025 मंत्रिमंडळ निर्णय

*CMO Maharashtra Tweets:*

आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 6 मे 2025

📍अहिल्यानगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
mahasamvad.in/165063/

📍अहिल्यानगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन
युवराज यशवंतराव होळकर यांचीही उपस्थिती
mahasamvad.in/165072/

📍अहिल्यानगर

मंत्रिपरिषद निर्णय
⏩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती

⏩महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ व ‘आदिशक्ती पुरस्कार’

⏩राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व त्यासाठीच्या पदांना मंजुरी

⏩नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश

⏩ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन अंतर्गत ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

⏩अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करणार

⏩पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या तलाव, घाटांच्या जतनासाठी विशेष योजना, ७५ कोटी रुपयांचा निधी

⏩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन, राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी

⏩इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश योजनेस ‘राजे यशवंतराव होळकर’ यांचे नाव

⏩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वसतिगृह योजनेस नाव

⏩मुलींसाठी अहिल्यानगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
mahasamvad.in/165093/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन
mahasamvad.in/165090/

📍अहिल्यानगर
१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा
विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील उद्या देणार
mahasamvad.in/165116/

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
mahasamvad.in/165141/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन
mahasamvad.in/165128/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
mahasamvad.in/165131/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या नूतन वसतिगृहाचे उद्घाटन
mahasamvad.in/165137/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'पाणीदार अहिल्यानगर' पुस्तिकेचे प्रकाशन
mahasamvad.in/165145/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.