प्रोजेक्ट कॉर्डीनेटर पाहिजे
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामविकास विकास प्रकल्पाकरिता राजापूर/लांजा तालुक्यात कम्युनिटी मध्ये काम करण्यासाठी (ग्रामविकास, महिला कौशल्य विकास, उपजीविकेचे साधन) ग्रामपंचायतशी समन्वय साधण्यासाठी कॉर्डीनेटर (महिला/पुरुष) पाहिजे.
शिक्षण - पदवीधर/एम. एस. डब्लू. झालेल्यास प्राधान्य किंवा सामाजिक कामाचा अनुभव .
स्वतःची दुचाकी आणि लायसन्स आवश्यक.
रविवार सुट्टी
पगार : अनुभवानुसार
अधिक माहितीसाठी बायोडाटा ईमेल : project.kokan@gmail.com
पाठवून 8788583637 वर संपर्क साधा.
Refrance : Shankar Jadhav
Placement Officer Of Pratibha College , Pune
