सुभद्रा एंटरटेनमेंट निर्मित मराठी चित्रपट "गोरख" प्रथमच आपल्या नंदुरबार शहरात..
नमस्कार मित्रांनो आपण Hollywood आणि Bollywood चे चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वेळात वेळ काढून, जास्त किंमतीचे तिकीट घेऊन, मित्र, फॅमिली सोबत सिनेमा हॉल ला जातो आणि त्या Hollywood व Bollywood च्या लोकांनाच प्रोत्साहन देत असतो पण असेच प्रोत्साहन आपण आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक खान्देशी कलाकारांनी, निर्मात्यांनी तयार केलेल्या मराठी चित्रपटांना दिले आणि असाच प्रतिसाद त्यांना हि दिला तर आपले नंदुरबार व आपले खान्देशी कलाकार देखील मागे राहणार नाहीत, खूपच परिश्रमाणे चित्रपट तयार केला जातो, पैसा-वेळ श्रम ही खूप लागतो. पण त्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर खरच आपल्या जिल्ह्यातील कलाकार,निर्माते व लेखक हे मुंबईतील हिंदी चित्रपट, साऊथ चे डबिंग चित्रपट आणि परदेशातील चित्रपटांना टक्कर देतील,म्हणून विनंती करतो की आपण आपल्या नंदुरबारच्या कलावंतांनी नुकताच बनवलेला मराठी चित्रपट गो-मातेचे महत्व, कर्जापोटी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा कुटुंबाची परिस्थिती आणि धम्माल कॉमेडी असलेल्या "गोरख" या मराठी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या नंदुरबारचे व खान्देशी कलाकारांचे मनोबल वाढविण्यासाठी पासेसची लवकरात-लवकर बुकिंग करून चित्रपट पहावा असे आव्हान संपूर्ण टीम कडून केले जात आहे.
संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा !!!!!!!
या चित्रपटाला उत्स्पुर्त प्रतिसाद देण्यासाठी आजच प्रीमियर शो बुक करून सहकार्य करावे.
दिनांक :- ०९-०३-२०२४ व १०-०३-२०२४ रोजी .
ठिकाण :- श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर,नंदुरबार
- पास बुकिंग संपर्क -
राकेश चौधरी - 9028124931
कुणाल वीर - 7272938686
पंकज ठाकरे - 7875562037
पवन मराठे - 8446705032
दिपक साळी - 7420810301
कुणाल वसईकर - 8975063025
डॉ.खुशालसिंग राजपूत - 9145557201
विजय माळवे - 7972200645
कल्पेश जाधव - 9420388104
शशिकांत चौधरी - 9834328993

.jpeg)
