SBI foundation आणि डॉ माने मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने प्रगती विद्या प्रसारक संस्था नंदुरबार संचलित
वि.जा.भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नांदर्खे ता. जि. नंदुरबार या ठिकाणी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आला. या मधे प्रकल्प समन्वयक यानी sbi sanjivani महिती दिली आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले, त्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत शाळेतील परिसर स्वच्छ करून घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थ्यानं मधे स्वच्छतेची भावना निर्माण करणे व स्वतःची आरोग्याची काळजी घेणे हे होय, डॉ माने मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने शाळेला 2 डस्टबिन आणि 5 झाडू भेट म्हणून देण्यात आले या उपक्रमामध्ये प्रगती विद्या प्रसारक संस्था नंदुरबार संचलित*
*वि.जा.भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नांदर्खे ता. जि. नंदुरबार चे सर्व शिक्षक वर्ग डॉ माने मेडिकल फाउंडेशन चे कल्याणी माळी, अक्षय पाटिल, अक्षय देवरे, गायत्री महाले व महेन्द्र वाघ हे उपस्थीत होतें